pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सहकार महर्षी स्वर्गीय भास्करराव शिंगणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पापल येथे उच्च माध्यमिक शालांत परीक्षा सुरळीत सु रू .

0 4 0 7 5 7
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.10

इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरू आहे .आज दिनांक 10 फेब्रुवारी 2020 ला शिंदे साहेब गटशिक्षणाधिकारी जाफराबाद यांनी भेट दिली असता पापळ येथील परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत चालू होती . कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार त्या ठिकाणी आढळून आला नाही. त्याचबरोबर टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे एपीआय भारती साहेब यांनी परीक्षा केंद्राला भेट दिली व टेंभुर्णी पोलीस स्टेशन तर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला . पापल परीक्षा केंद्राचे केंद्रसंचालक म्हणून श्री खरात एस जे काम पाहत आहे. सहकेंद्रसंचालक म्हणून भीमराव शामराव मस्के मुख्याध्यापक जाणता राजा विद्यालय अकोला देव हे काम पाहत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 7 5 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे