pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी या शाळेत महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शाळेत साजरी

0 1 7 6 5 4

जालना/प्रतिनिधी, दि.14

जालना जिल्हातील चक्रवती सम्राट अशोक शिक्षण संस्था नजिक पांगरी संचलित,ता.बदनापूर,जि.जालना राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी या शाळेत महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शाळेत साजरी करण्यात आली.यावेळी विविध उपक्रमांच्या माध्यमतुन महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे.सी.जी.हस्ते महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अपर्ण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते.
श्रीमती.एस.आर.कुलकर्णी,वाय.बी.मदन,डी.एन.सोनकांबळे,पी.पी.नागरे,श्रीमती.ए.बी.देशपांडे,एल.बी.जाधव,आर.एस.ठाकरे,एस.बी.राऊत,एम.ए.खरात,आदिची उपस्थिती होती.शाळेचे मुख्याध्यापक सी.जी.वाघमारे,यांनी महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे “जीवन चरिञ व शैक्षणिक कार्य” या विषयावर मार्गदर्शन केले ते बोलताना म्हणाले की सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती राज्यभरात साजरी होते.सार्वजनिक रित्या साजऱ्या होणाऱ्या या वार्षिक आनंदोत्सवावर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या सर्वांना शुभेच्छा दिल्या
राजा येतोय संविधानाचा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 6 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे