ब्रेकिंग
सकल मराठा आरक्षास जाहिर पाठिब्यासाठि हडको ते सिडको नांदेड येथे स्कॉन्डल रॉलीत हजारो महिला ,मुलांनी घोषणेने परिसर दणानला
0
3
1
4
2
5
नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.3
नांदेड शहरातील श्री शिवाजी महाराज पुतळा हडको ते सिडको श्री शिवाजी महाराज पुतळा सिडको स्कॉन्डल मार्च काढण्यात आला त्यात महिलांची लक्षणीय वाढ होती.शांततेच्या मार्गाने हजारो महिला पुरूष मुलांनी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटिल यांच्या अमरण ऊपोषणास जाहिर पाठिंबा देण्यासाठी गलोगली स्कॉन्डल मोर्चा,पुढाऱ्याना गावबंदिचा बोर्ड लाऊन ,अमरण ऊपोषण,साखळी ऊपोषण करून कुंभकर्ण शासन प्रशासन जागे करण्यासाठि सनदशीर मार्गाने आंदोलनाची त्वरीत दखल घ्यावी मराठा समाजाचा अंत पाहु नये असे अनेकांनी आपले मत्त व्यक्त केले
असे प्रसिध्दी पत्रक सकल मराठा आरक्षण समिती सिडको
च्या वतीने देण्यात आले.
0
3
1
4
2
5