pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

वशेणी येथे श्री.राधाकृष्ण यात्रोत्सव सोहळ्याचे आयोजन

0 3 1 4 8 3

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.24

२९ व ३० एप्रिल २०२५ रोजी
उरणपूर्व विभागातील मानाची समजली जाणारि वशेणी गावातील श्री.राधाकृष्ण यात्रोत्सव सोहळा दिनांक २९ व ३० एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून सर्वांनी या यात्रोत्सवा करिता मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती मंदिर कमिटी अध्यक्ष ऍड. गुलाबराव गावंड व पालखी कमिटी अध्यक्ष महेंद्र उमाजी पाटील , उपाध्यक्ष कुंजवी म्हात्रे खजिनदार विक्रांत म्हात्रे यांनी केली असून.या यात्रेत जेष्ठ , महिला व तरुणाईचा जल्लोष मोठ्या प्रमाणात दिसेल अशी माहिती शेकाप युवा नेते तथा ग्रामपंचायत सदस्य संग्राम सुनिल पाटील यांनी दिली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 4 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे