pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

संतोष भोजराज गाडेकर यांची “व्हाईस आॕफ मिडीया “या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या साप्ताहिक विंगच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड

संतोष गाडेकर यांचे आत्माराम ढेकळे यांनी केले अभिनंदन !

0 1 1 8 2 2

पुणे/प्रतिनिधी, दि.10

साखरखेर्डा येथील ‘विदर्भ न्याय ‘अंकाचे कार्यकारी संपादक व दिव्य मराठीचे प्रतिनिधी संतोष भोजराज गाडेकर यांची “व्हाईस आॕफ मिडीया “या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या साप्ताहिक विंगच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल स्वतंत्र पत्रकार आत्माराम ढेकळे यांनी अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
पत्रकारिता क्षेत्रात संतोष गाडेकर यांचा विविध अंकासाठी लेखनशैली अभ्यासपुर्ण असते.तसेच त्यांच्या लेखनीतुन संग्राह्य माहिती मिळते.अशा अनुभवी व्यक्तीच्या कार्यशैलीनुसार त्यांची राष्ट्रीय स्तरावरच्या पत्रकार संघटनेसाठी झाली.ही गौरवाची बाब आहे.याबद्दल पुनश्च अभिनंदन व शुभेच्छा.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 2 2

Related Articles