ब्रेकिंग
जागतिक कौशल्य स्पर्धेत आयटीआय उमेदवारांना सहभागासाठी आवाहन
0
3
2
1
6
3
जालना/प्रतिनिधी, दि.13
जागतिक कौशल्य स्पर्धा-2024 साठी राज्य, विभाग व जिल्हास्तरीय स्पर्धा दि.29 डिसेंबर ते 10 जानेवारी 2024 या कालावधीत जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येणार आहेत. 52 क्षेत्राशी संबंधित स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी दि.20 डिसेंबर 2023 पर्यंत www.skillindiadigital.gov.in लिंकवर नोंदणी करता येणार आहे. तरी आयटीआय उत्तीर्ण झालेले व आयटीआय शिकत असलेल्या उमेदवारांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी रमाकांत उनवणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
0
3
2
1
6
3