pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच च्या बीड जिल्हा युवक अध्यक्ष पदी नितिन भोंडवे

0 1 7 4 0 8

पाटोदा/प्रतिनिधी, दि.13

महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य च्या बीड जिल्हा युवक अध्यक्षपदी पाटोदा तालुक्यातील पिठ्ठी गावचे मा. नितिन भोंडवे यांची निवड करण्यात आली आहे . महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाचे बीड जिल्हा अध्यक्ष दत्ता किवने यांनी ही निवड केली आहे
” महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य “या संघटना चे —महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री मधु शिंदे साहेब (Ips सेवानिवृत्त अधिकारी) महाराष्ट्र राज्य सचिव श्री जेपी बघेल साहेब (Bsnl महाप्रबंधक अधिकारी), (महाराष्ट्र राज्य संघटक) श्री चंद्रशेखर सोनवणे सर , श्री.अशोकजी शेळके साहेब (विभागीय अध्यक्ष संभाजीनगर) आणि श्री.दत्ताजी किवने( बीड जिल्हा अध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली महारानी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच बीड जिल्हा युवक अध्यक्षपदी नितिन भोंडवे यांची निवड झाली आहे.
मंचाच्या युवक अध्यक्ष पदी काम करत असताना निपक्षपणे व सर्व सामान्य समाजासाठी ,तळागाळातील माणसाच्या हक्कासाठी काम करत राहणार असून जेणेकरून संघटना वाढीसाठी व संघटनेला गाल बोट लागेल असे कुटलेही काम न करता गोरगरिबांसाठी निस्वार्थपणे काम करणार असल्याचे बीड जिल्हा युवक अध्यक्ष मा. नितिन भोंडवे यांनी सांगितले आहे.

समाजासाठी सतत धडपड करणारा युवक

शैक्षणिक जीवन जगत असताना विध्यार्त्यांचे प्रश्न असो किंवा समाजातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी सतत धडपडणारा युवक.समाजातील विविध वस्त्या रस्ता व पाण्यापासून वंचित आसल्याने त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम त्यांनी शैक्षणिक जीवनात केले आहे.आणि करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे