pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

टेंभुर्णी जिल्हा परिषद शाळेत बालरंगोत्सव साजरा.

0 4 1 0 0 8
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.20

टेंभुर्णी जिल्हा परिषद दत्तनगर टेंभुर्णी येथे बाल रंगोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी श्री राम खराडे साहेब केंद्रप्रमुख हरकळ सर केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री जाधव सर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री योगेश गडकर मराठवाडा बजरंग दलाचे उपाध्यक्ष श्री अविनाश देशमाने ग्रामपंचायत सदस्य श्री पांडुरंग बोरसे ग्रामपंचायत सदस्य श्री प्रमोद उखर्डे श्री नितीन शिंदे श्री मंगेश वाणी श्री जीआर भिताडे सर श्री संजू कळंबे मुख्याध्यापिका मीना जामदार मॅडम लोखंडे मॅडम उगले मॅडम श्रीकृष्ण आव्हाळे सर संजीवनी क्लासचे श्री सतीश जाधव सर पालक चंद्रभान डोमाळे ज्ञानेश्वर वाघ शालेय समिती सदस्य श्री शंकर सोनसाळे पालक विष्णू गोफणे कैलास गोफणे संदीप भागवत श्री गणेश उखर्डे श्री सचिन पंडित श्री विलास दातार श्री दीपक शेजुळ व सर्व शालेय समिती सदस्य पालक माता-भगिनी व सर्व विद्यार्थी बालकलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 0 0 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे