ब्रेकिंग
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीनिमित्त अभिवादन!

0
3
1
3
2
9
डॉक.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती रात्री बारा वाजता महावंदना घेऊन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न, वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जालना येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या कामगार असंघटित प्रदेश संघटक सचिव कांचन शिरभे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे व्हिजेएन्टी विभाग चे प्रदेश उपाध्यक्ष गणेशनाथ धायडे व राष्ट्रवादी च्या मागासवर्गीय शहर अध्यक्ष अर्चना गायकवाड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
0
3
1
3
2
9