pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

योगिता चैनसिंग घुसिंगे या मुलीबद्दल माहिती असल्यास पोलिस विभागाशी संपर्क साधावा

0 1 7 4 0 7

जालना/प्रतिनिधी,दि. 7 

जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कौचलवाडी येथील कु.योगिता चैनसिंग घुसिंगे वय 17 वर्षे या मुलीस कशाचे तरी अमीष दाखवून अज्ञात कारणासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील नागोण्याची वाडी येथील  पंकज शांतीलाल बीमरोट वय 22 वर्षे याने फुस लावून पळवून नेले आहे. मुलीचा रंग गोरा असून उंची 5 फुट आहे. अंगात गुलाबी रंगाचा टॉप व गुलाबी रंगाची लेगीन पॅन्ट असून तीला मराठी, राजपुत व हिंदी भाषा अवगत आहे. पायामध्ये काळ्या रंगाची सायंडल असून केस काळे लांब आहेत. तरी याबाबत काही माहिती असल्यास सुजान नागरिकांनी माहिती देण्यासाठी मो.8459610483 आणि 02482220650 यावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक, पोलिस ठाणे, जालना यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे