pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

आनंद बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

0 1 7 3 9 9

छ.संभाजीनगर/आनिल वाढोनकर, दि.16

आनंद बहुउद्देशिय संस्था तर्फे वंचिताच्या हक्कासाठी लढणाऱ्या भारतरत्न विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
आनंद बहुउद्देशीय संस्था तर्फे
वंचितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त आनंद बहुउद्देशिय संस्थाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दगडू भामरे यांनी भावासिंगपुरा येथे मान्यवरांचा सत्कार समारंभ व भारतीय संविधानाच्या प्रती वाटपाचा कार्यक्रम घेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्याप्रसंगी शिरीष चव्हाण, सॅमसन हिवाळे, दादाराव बोर्डे, कडुबा राऊत,अनिल वाढोणकर विशाल लांडगे, प्रदीप केदारे, करण कालियांना, अनिताताई भंडारी, रेखाताई राऊत, रोहन थोरात, अमोल दाभाडे, हरचारणासिंग गुलाटी, प्रा. शिलवंत गोपनारायण, राजूभाऊ प्रधान, आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे