श्री आषाढ वारी तीर्थक्षेत्र देभेगाव ते तीर्थक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा

कन्नड/ कृष्णा घोडके,दि.15
कन्नड तालुक्यातील देभेगाव येथे पायी दिंडी सोहळा
वर्ष १ ले आंरभ
13/6/23 मंगळवार
सांगता 30/6/23
शुक्रवार श्री आषाढ वारी तीर्थक्षेत्र देभेगाव ते तीर्थक्षेत्र पंढरपूर वैकुंठवासी ह भ प गुरुवर्य चंद्रकांतजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व ह भ प गुरुवर्य ज्ञानदासजी महाराज (माऊली बाबा) ढवळेश्वर संस्थान देभेगाव यांच्या कुशल नेतृत्वाने दिंडी परिवर्तन सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने दिंडी सोहळा आपल्या गावी येत आहे तरी हरी भजनाचा आनंद घ्यावा ही नम्र विनंती
दिंडी संपर्क काकासाहेब साबळे मो.9130041558
श्री बाबुराव मोहरे
मो.8208129004 दिंडी सहकार्य ह.भ.प नामदेव महाराज काळे ह.भ.प शिवनाथ तात्या बोडखे भगवान आबा बोडखे
सविता थोरात विनोद शेठ शर्मा (कसाबखेडा) रामकृष्ण पा.उबाळे (देवळाना) सहभाग लव्हाळी, टाकळी,जैतापूर, केसापूर, तिसगाव तांडा पिंपरी ,देवळाना, पळसवाडी, देभेगाव संत चरणरज
ह.भ.प श्री वाल्मीक कारभारी दुधारे आखातवाडा व समस्त गावकरी भजनी मंडळी देभेगाव