ब्रेकिंग
महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण 1 मे रोजी स. 8.00 पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर समारंभ
0
3
2
1
6
7
जालना/प्रतिनिधी,दि. 27
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार, दि. 1 मे 2023 रोजी सकाळी 8.00 वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी डॉ. विजय चंद्रकांत राठोड यांच्या हस्ते होणार आहे. जालना येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमास सर्वांनी राष्ट्रीय पोषाखात उपस्थित राहावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी केले आहे.
0
3
2
1
6
7