pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या बदनापूर तालुकाध्यक्षपदी अमोल चव्हाण पाटील यांची निवड.

उपाध्यक्षपदी संदीप पवार तर कार्याध्यक्ष पदी परमेश्वर अंभोरे यांची निवड

0 1 6 5 1 7

बदनापूर/प्रतिनिधी,दि.12

व्हॉईस ऑफ मीडिया जालना जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष व कार्याध्यक्ष,उपाध्यक्ष,सरचिटणीस यांची नियुक्ती जालना जिल्हा अध्यक्ष अविनाश कव्हळे यांनी नुकतीच जाहीर केली आहे.
त्यात बदनापूर तालुका अध्यक्ष अमोल चव्हाण , कार्याध्यक्ष परमेश्वर अंभोरे, उपाध्यक्ष योगेश लहाने, संदीप पवार, सरचिटणीस संजय उनगे, सह चिटणीस बाबासाहेब हिवराळे, खजिनदार आनंद पारख, कार्यवाहक बळीराम काळे, संघटक रवींद्र पवार, प्रसिध्दी प्रमुख कैलास वैद्य व सदस्य राजेंद्र भाग्यवंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे
या निवडीबद्दल सर्वच कार्यकरणीचे तालुका भरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

सकारात्मक पत्रकारिता हे सर्वसामान्यांच्या फायद्याचे आहे, त्या पत्रकारितेच्या माध्यमातून नक्कीच समाजाचे कल्याण होते, हा विचार आपोआपच लोकांमध्ये रुजेल. आपल्या उद्देशाची पूर्तता त्या ठिकाणी होईल. ‘व्हाईस ऑफ मीडिया’ पत्रकारिता शाबूत राहावी, पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक राहावा,
पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा फायदा व्हावा, ही आपल्या पत्रकारितेची विचारधारा आहे, मार्गदर्शक तत्त्व आहे.
असे व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कव्हळे यांनी सांगितले आहे …

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 6 5 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे