ब्रेकिंग
दगडुबाई गोविंदराव पावडे यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन
0
3
2
1
8
0
हदगाव/प्रभाकर डुरके,दि.20
हदगाव शहरातील अहिल्यादेवी होळकर नगर येथील ज्येष्ठ महिला स्व दगडुबाई गोविंदराव पावडे यांचे वयाच्या 95 व्या वर्षी वृद्धापकाळाने दि 19 रोजी मंगळवार रोजी निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चयात त्यांना दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे कोंडबाराव पावडे यांच्या तो आई होत्या.
0
3
2
1
8
0