pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जवाहर माध्यमिक विद्यालयाचे कुस्ती स्पर्धेत यश.

0 3 8 3 5 2

 जाफराबाद/विशाल देशमुख,दि.25

जवाहर माध्यमिक विद्यालय, वाडी बु. चा विद्यार्थी रितेश कडूबा जाधव आणि गुरुकुल प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, क्षीरसागर चे पहिलवान भागवत आबासाहेब भोसले, पवन निवृत्ती भोसले, युवराज शिवनाथ भोसले, निकिता रामकिसन बैनाडे यांनी तालूकास्तरीय कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट कुस्तीचे प्रदर्शन करून प्रतिस्पर्धी पहिलवानांना आस्मान दाखवत एकतर्फी विजय मिळवला व जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी पात्र झाले. त्याबद्दल सर्व खेळाडू चे संस्थेचे सचिव मा.सभापती लक्ष्मणराव पाटील दळवी अध्यक्ष श्री योगेश पाटील दळवी संस्थेचे पदाधिकारी व प्राचार्य श्री पंढरीनाथ शिंदे सर व क्रीडा शिक्षक श्री भरत सिरसाट, श्री मंगेश रगडे सर प्रशासकिय अधिकारी आनंद वाघ यांनी पहिलवानांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 3 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे