pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

आमदार जवळगावकर डॉ. देवसरकर यांची पोले यांच्या घरी सांत्वन भेट

0 1 7 4 0 8

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.19

बरडशेवाळा येथील भूमिपुत्र औरंगाबाद येथील रक्त वाहिनी विकार तज्ञ डॉक्टर शिवाजीराव पोले यांच्या कुटुंबात मागील आठवड्यात नागोराव अशोकराव पोले यांच्या पत्नी निकीता वय 21 वर्ष यांचे आईवडील कल्याण मुंबई येथे कामानिमीत्याने असल्याने तेथील रुग्णालयात प्रस्तुतीनंतर तब्बेत खालावल्याने येथीलच खाजगी हॉस्पीटल मध्ये उपचारादरम्यान निधनाची घटना घडली होती.त्यांच्या पार्थिवावर बरडशेवाळा येथे अंतसस्कार करण्यात आले होते.शुक्रवार एकोणीस जानेवारी रोजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर व हिंगोली लोकसभेचे नेते डॉक्टर अंकुशराव देवसरकर यांनी पोले यांच्या बरडशेवाळा ता.हदगांव घरी सांत्वन भेट दिली.यावेळी सरपंच संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष अनील पवार करमोडीकर,बरडशेवाळा सरपंच ज्ञानेश्वर मस्के पोलीस पाटील दत्तात्रय मस्के अचीतराव मस्के टाकळीकर,गणेशराव मस्के, शिवाजी आनंदराव मस्के,प्रभाकर दहिभाते , ढेरे ,दिनेश दहिभाते,मारोतराव पोले,उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे