ब्रेकिंग
शांतिलिंग अप्पा कापसे यांचे दुःखद निधन

0
3
1
7
7
0
गेवराई/प्रतिनिधी,दि.6
गेवराई शहरातील वीरशैव समाजातील जेष्ठ शिक्षक शांतिलिंग अप्पासाहेब कापसे यांचे दि. 04 वार रविवार रोजी सायंकाळी चार च्या सुमारास दुःखद निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय 88 होते त्यांच्या पश्चात 2 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.ज्या वेळी कोणतेही शिकवण्या किंवा क्लासेस नव्हते त्याकाळी शांतिलिंग अप्पा कापसे यांनी 1975 मध्ये गेवराई शहरातील पाहिली घावटी शाळा मेन रोड येथील रेणुका देवी मंदिरात सुरु केली होती त्यांच्या या शाळेने शहरातील विद्यार्थ्यांना गणिताचे धडे गिरवायला शिकवले होते व यामधून खूप विद्यार्थी घडवले आहे.त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
0
3
1
7
7
0