दिनेश सर देणार गरीब होतकरू विद्यार्थ्यांना NEET JEE व CET चे मोफत कोचिंग

जालना/प्रतिनिधी,दि.27
जालना:इयत्ता दहावी नंतर कोणते करिअर करायचे याची जाण विद्यार्थ्यांना नसते पण काही विद्यार्थ्यांना NEET ,JEE MHT – CET परीक्षेची तयारी करायची असते , मात्र याचि तयारी करायची तर विद्यार्थ्यांना खूप जास्त पैसा लागतो ज्यांची परिस्थिती जेमतेम आहे ते विद्यार्थी NEET JEE सारख्या परीक्षेची तयारी करतात मात्र गरीब असणारे काही विद्यार्थी अशा परीक्षेची तयारी करू शकत नाही अशा विद्यार्थ्यांना
*संचालक* मा. दिनेश सर यांनी या वर्षापासून मोफत कोचिंग क्लासेस ही योजना आणली आहे ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर संपर्क करावे 09021737444,9673497444 आपली नोंदणी करून घ्यावी ज्या विद्यार्थीनी नोंदणी केली त्या विद्यार्थ्याला प्रथम प्राधान्य दिल्या जाईल, या योजनेचा ला गरीब होतकरू विद्यार्थ्यांना राहील व संपूर्ण कोर्स दोन वर्षाचा राहणार आहे याची खात्री आम्ही देतो मात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व आपले डॉक्टर इंजिनिअर होण्याचे स्वप्न पूर्ण करावे तर मग नक्कीच “DS2” क्लासेस ला भेट द्या
लहानपणापासून मला तर खरं डॉक्टर बनण्याची इच्छा होती मात्र मला जीवनामध्ये गरीबी व योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे मी आज डॉक्टर बनलो नाही तरीपण डॉक्टर बनवणारा झालो याची मला खूप जाणीव आहे या करिता आता डॉक्टर इंजिनियर होण्यापासून कोणी वंचित राहणार नाही असे “DS2” संचालक दिनेश सरांनी सांगितले