pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2023 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

0 3 2 0 2 5

जालना/प्रतिनिधी,दि.17

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिताउत्कृष्ट लेखनउत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथाउत्कृष्ट छायाचित्रकारसमाजमाध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी2023 ते 31 डिसेंबर2023 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी2024 असा आहे. राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनीमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयतळमजलाहुतात्मा राजगुरु चौकमादाम कामा मार्गमंत्रालयमुंबई-32येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in  व  www.maharshtra.gov.in तसेच https://mahasamvad.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

                      पुरस्कारांची माहिती

अ.क्र

पुरस्काराचेनाव

पारितोषिक

1.

अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (राष्ट्रस्तरीय)

1,00,000/-(रुपये एक लाख रोख) (मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक)

2.

बाळशास्त्रीजांभेकरपुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)

5हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

3.

अनंतगोपाळशेवडेपुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)

 

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

4.

बाबूरावविष्णूपराडकरपुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

5.

मौलानाअबुलकलामआझादपुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर)

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

6.

यशवंतरावचव्हाणपुरस्कार

शासकीयगट (मराठी) (माहिती व जनसंपर्क(राज्यस्तर)

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

7.

पु.ल.देशपांडेउत्कृष्टदूरचित्रवाणीवृत्तकथापुरस्कार(राज्यस्तर)

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

8.

तोलारामकुकरेजाउत्कृष्टवृत्तपत्रछायाचित्रकारपुरस्कार (राज्यस्तर)

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

9.

केकीमूसउत्कृष्टछायाचित्रकारपुरस्कारशासकीयगट (माहिती व जनसंपर्क(राज्यस्तर)

51 हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

10.

समाजमाध्यम पुरस्कार(राज्यस्तर)

51 हजाररुपये(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

11.

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजाररुपये(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

12.

पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार(राज्यस्तर)

51 हजाररुपये(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

विभागीय पुरस्कार

13.

दादासाहेबपोतनीसपुरस्कार, (नाशिकविभाग)

 

5हजाररुपये

(मानचिन्हवप्रशस्तीपत्र,

याव्यतिरिक्तरुपये 10 हजारदै.गावकरीनेपुरस्कृतकेलेआहेत.)

14.

अनंतरावभालेरावपुरस्कार,(छत्रपती संभाजीनगरआणि लातूर विभाग) 5हजाररुपये(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

15.

आचार्यअत्रेपुरस्कार, (मुंबईविभाग) 5हजाररुपये(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

16.

नानासाहेबपरूळेकरपुरस्कार, (पुणेविभाग) 5हजाररुपये(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

17.

शि.म.परांजपेपुरस्कार, (कोकणविभाग) 5हजाररुपये(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

18.

ग.गो.जाधवपुरस्कार, (कोल्हापूरविभाग) 5हजाररुपये(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

19.

लोकनायकबापूजीअणेपुरस्कार, (अमरावतीविभाग) 5हजाररुपये(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)

20.

ग.त्र्यं.माडखोलकरपुरस्कार, (नागपूरविभाग) 5हजाररुपये(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 0 2 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे