ब्रेकिंग
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

0
1
1
8
2
2
जालना/प्रतिनिधी,दि.23
केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे हे दि. 25 जून 2023 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दि. 25 जून रोजी रात्री 7.08 वाजता परभणी येथून जालना रेल्वे स्टेशन येथे आगमन. रात्री 7.30 वाजता कलश सीड्स ,मंठा रोड, जालना येथे आयोजित प्रबुध्द नागरीक संमेलनास उपस्थित राहणार आहेत. सोईनुसार जालना येथून भोकरदनकडे ते प्रयाण करतील.
0
1
1
8
2
2