ब्रेकिंग
कैलास वैष्णव यांचा सत्कार

0
3
1
0
3
5
जालना/प्रतिनिधी,दि.12
महाराष्ट्र राज्य विज तांत्रिक कामगार संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष तसेच शहर शाखा क्रमांक एक जालना चे प्रधान तंत्रज्ञ कैलास वैष्णव यांची छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सर्कल येथे बदली झाल्यामुळे त्यांना शहर शाखा क्र 1 व वीज तांत्रिक कामगार संघटनेचे च्या वतीने निरोप देण्यात आला यावेळी गहाणे साहेब (स.अ), श्री सरदेशपांडे (व. लिपिक भरारी पथक) व शाखेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगन कुलवंत यांनी तर आभार प्रदर्शन श्री प्रवीण अंभीरे यांनी केले.
0
3
1
0
3
5