pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

भाजपा ओबीसी मोर्चा तालुका उपाध्यक्षपदी पांडूरंग सूडके यांची निवड

0 1 7 5 2 0

वडीगोद्री/तनवीर बागवान, दि.26

अंबड तालुक्यातील पाथरवाला खुर्द येथील पांडुरंग सूडके यांची अंबड तालुका भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चा तालुका उपाध्यक्षपदी भाजप नेते सतीश घाटगे यांच्या हस्ते पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अंबड तालुक्यातील पाथरवाला खुर्द येथील ग्रामपंचायत व सोसायटी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.पक्ष बाधणीचे कार्य व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार तळागाळात पोहचून पक्षाची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहचिण्यासाठी प्रयत्न करणार असे ते म्हणाले.

या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे,जिल्हा अध्यक्ष संतोष दानवे,आ.नारायण कुचे,मा.आ.विलास खरात,तालुका अध्यक्ष जितेंद्र पालकर,तालुका उपाध्यक्ष ईश्वर धाईत,आर.व्हि.छल्लारे,ग्रामपंचायत सदस्य सखाराम घोडके,योगेश पाचुंदे,सोसायटी सदस्य,दादाभाऊ हर्षे,गणेश खैरे,भाजप नेते विठ्ठल सुडके,प्रणित हर्षे,गणेश पघळ,अशोक कनके,अक्षय मुळे,आकाश शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 5 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे