पिंजर पोलीस स्टेशन येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

अकोला/डॉ संजय चव्हाण,दि.14
बार्शीटाकळी तालुका पिंजर पोलीस स्टेशन येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी पिंजर ठाणेदार अजय कुमार वाढवे psi बंडू मेश्राम पाणी फाउंडेशनचे संगपाल वाहूर वाघ महेश घनगाव कन्नड बीट जमादार राजू वानखडे चंद्रकांत गोरे मेजर जनुना बीट जमादार नागोराव बेलोकार अभिजीत शिरसाट प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हाध्यक्ष डॉक्टर संजय चव्हाण सतीश कथे रमेश पाटील खंडारे भगवान म्हात्रे चंद्रकांत भाऊ गोपाल अकोटकर व सर्व पोलीस कर्मचारी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात पोलीस स्टेशन येथे साजरी करण्यात आली पिंजर ठाणेदार अजय कुमार वाढवे साहेब यांनी सर्व कर्मचाऱ्यांना आपापल्या बीटमध्ये कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडा असे आव्हान दिले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन psi बंडू मेश्राम यांनी केले