pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कुंचेली येथे सकल मराठा आरक्षणासाठी तिनं दिवस धरने आंदोलन यशस्वी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे शासनास वेळ दिल्यामुळे कुंचेली येथील सकल मराठा बांधवांचे दि.१२ सप्टे.२०२३ पासुन ग्रामपंचायत कार्यालय कुंचेली येथे बेमुध्दत धरने आंदोलन पुढे

0 1 7 4 1 3

नायगाव/प्रतिनिधी,दि.14

नायगाव तालुक्यातील येथे कुंचेली सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यात आरक्षण मिळावे म्हणुन आमरण ऊपोषण कर्ते मनोज पाटील, व नायगाव तालुक्यातील वजीरगाव येथील हंनमत ढगे नायगाव तहसिल कार्यालयासमोर हिपरगा (जा.) गजानन पा.कदम सतिष पा.कदम हे सनदशीर मार्गाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन आमरण उपोषणास बसले आहेत यांची मांगनी रास्त असुन यांना कुंचेलि येथील सकल मराठा बांधवांने पांठिबा देऊन न्याय हक्कासाठी दि.१२सप्टे.२०२३ पासुन ग्रामपंचायत कार्यालय कुंचेली येथे बेमुध्दत धरने आंदोलन चालु असता प्रशासनाचे प्रतिनिधी, तलाठी,ग्रामसेवक,सरपंच, उपसरपंच,सदस्यांनी,
एकमताने हि मांगनी रास्त असल्यामुळे ठराव पास करण्यात आला,पोलिस पाटील,सहपोलिस निरिक्षक रामतिर्थ मा.संकेत दिघे,ग्रामीण रूग्णालयाचे डॉक्टर पथक ,अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी पांठिबा देऊन सर्व समाजाने जाहिर पाठिंबा देऊन तिनं दिवस बेमुदत धरने आंदोलनात शेकडो महिला, पुरूषांनी शांतच्या मार्गाने या धरने आंदोलन यशस्वी केले.
शासन प्रशासनाला दिलेल्या वेळेत सकल मराठा आरक्षणास न्याय द्यावा जर वेळेत न्याय नाहि मिळाल्यास पुढील आंदोलन कोणते होईल हे सांगता येणार नाही यांची शासन प्रशासनाशी दखल घ्यावी म्हणुन जिल्हाअधिकारी नांदेड यांना तहसिलदार मार्फत निवेदन देऊन तहसिल कार्यालयाजवळ चालु असलेल्या साखळी उपोषणास भेट देऊन कुंचेलीच्या वतीने जाहिर पाठिंबा सकल म. समाजाचे चंपतराव डाकोरे पाटिल,ज्ञानेश्वर शिंपाळेजश गुणवंत डाकोरे,श्रीपतराव डाकोरे.नागेश मोरचुंडे तानाजी ईबितदारसमस्त सकल मराठा समाज कुंचेली प्रसिध्दी दिली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे