pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मौजे पिट्ठी येथे संत सद्गुरू बाळूमामा यांच्या जन्मोत्सवानिमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन

0 1 7 4 0 8

पाटोदा/नितिन भोंडवे,दि.22

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही संत सद्गुरू बाळूमामा यांच्या जयंती निम्मित पिठ्ठी या पावन भूमी मध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे खूप मोठे नियोजन गावाकऱ्याच्या वतीने करण्यात आले आहे.आणि ह्या सप्ताहाचा लाभ पिठ्ठी गावासह भागातील,अनेक भक्त घेत आसतात त्यामध्ये सात दिवस कीर्तनाचं आयोजन असून, त्यामध्ये आज ह. भ. प. म्हाळू बी. महाराज हेडगे बाळूमामा वंशज (श्री क्षेत्र अदमापूर, अक्कोळ) यांचे पिट्ठी ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य अशी मिरवणूक काढून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.आणि शेवटच्या दिवशी म्हणजे बाळूमामाचा जन्मोत्सव 26/10/2023 रोजी दुपारी 2 ते 4 या वेळेत ह. भ. प. रामदास महाराज भारती (श्री. क्षेत्र संस्थान तिप्पटवाडी) यांचे बाळूमामा जन्मोत्सवानिमित्त कीर्तन होईल. व नंतर महाप्रसाद होईल. तरी पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे सर्व गावाकऱ्याच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे