pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण किर्तन सोहळात हभप राम महाराज पांगरेकर यांच्या किर्तनाने बावलगाव ता.मुखेड येथे सुरूवात दि.24 मार्च ते 31 मार्च 2024 काल्याच्या किर्तनाचे सांगता होनार

0 1 7 4 0 8

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.23

मुखेड तालुक्यातील बावलगाव येथे श्री तुकाराम महाराज बिजा निमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह
दि. 24मार्च ते 31 मार्च.2024 पर्यंत धार्मिक सप्ताहात अनेक कार्यक्रमाने भक्तीमय वातावरणात संपन्न होत आहे. सप्ताह काळात दररोज पहाटे ४ ते 6 वाजता काकडा आरती भजन, सकाळी 6ते 7 वाजता श्रींची पुजा सकाळि 7ते 11 वाजता ज्ञानेश्वरी पारायण सकाळि 11 ते 12 तुकाराम महाराज गाथा भजन,सायं.4 ते 5 प्रवचन सायंकाळी 6ते 7 वाजता हरिपाठ सांय. 9 ,ते 11 हरि किर्तन रात्री 12 ते 4 वाजता हरिभजन असे दैनंदिन कार्यक्रम
सप्ताहात दि. 24 मार्च रोजी श्री ह.भ.प.आम्हि वारकरी परिवार चे संस्थापक अध्यक्ष राम महाराज पांगरेकर,
दि. 25 मार्च रोजी हभप नर्सिंग महाराज डोंगळिकर
दि. 26 मार्च रोजी श्री ह.भ.प.शैलेश महाराज
,दि.27 मार्च रोजी श्री हभप संदिप महाराज किन्नीकर
दि. 28 मार्च रोजी श्री ह.भ.प.श्री व्यंकटि महाराज माळाकौठेकर
दि. 29 मार्च रोजी श्री ह.भ.प. प्रमेश्वर महाराज औराळा
दि.30मार्च रोजी श्री.ह.भ.प.योगेश्वर महाराज बेटमोगरा
दि. 31 मार्च रोजी सकाळी ९ ते १२ काल्याचे किर्तन श्री ह.प तुकाराम महाराज मंडगीकर यांचे काल्याचे कीर्तनाने काला वाटुन महाप्रसादाने सांगता होनार आहे.
नोट :– दि.27मार्च 2024रोजी सकाळी 10ते 12 श्री तुकाराम महाराज बिजेचे किर्तन हभप पांडुरंग महाराज वसुरकर यांचे होईल.
दि. 30 मार्च 2024 रोजी किर्तन संपल्यानंतर भजन व भारूड्याचा सामना होईल

ज्ञानेश्वरी व्यासपिठ हभप नरसिंग महाराज डोंगळिकर,तुकाराम महाराज
काकडा भजन रामचंद्र महाराज हिबटकर
गाथा भजन वैभव महाराज आंळदिकर,
गायनाचार्य बाळु महाराज,पांडुरंग चिमणे,भारत सुरोशे,ईत्यादी
मृदंगाचार्य गोकर्णेकर महाराज,संजय महाराज ऊमाटे,मुखेडकर
भजनी मंडळ कुंचे ली,डोंगरगाव,बेटमोगरा,खतगाव,टाकळि,धामणगाव,सलगरा ईतर गायक भाविक भक्तानी नामघोषेत सर्व कार्यक्रमांत परिसरातील भाविक, भक्तांनी उउत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत
असे प्रसिध्दीपत्रक श्री अखंड हरिनाम सप्ताहा समिती बावलगाव यांच्या वतीने दिले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे