ब्रेकिंग
चंद्रकला भिसे यांचे निधन
0
3
1
5
3
3
जालना/प्रतिनिधी,दि.18
येथील काद्राबाद कोष्टी गल्ली येथील रहिवासी चंद्रकला ओमप्रकाश भिसे (वय 68) यांचे बुधवार (दि 18) सकाळी सहा वाजता दीर्घ आजाराने उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी अमरधाम स्मशानभुमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारास आप्तस्वकीयांसह अभिमन्यु खोतकर, भास्कर अंबेेकर, राजेश राऊत, विष्णु पाचफुले, संजय देठे, संतोष गाजरे यांच्यासह राजकीय, वकील, डॉक्टर, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
चंद्रकला भिसे यांच्या पश्चात पती, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पत्रकार राजेश भिसे यांच्या त्या आई होत.
0
3
1
5
3
3