सौजन्य महिला बचत गटाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

जालना/प्रतिनिधी, दि.04
जालना -येथील सौजन्यमाला बचत गटाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली,
विद्युत कॉलनी जालना या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन गटाच्या अध्यक्ष श्री वर्षा कोळेकर यांनी व सर्व गटाचे सभासद यांच्या वतीने करून अभिवादन करण्यात आले तसेच या कार्यक्रमांमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या कार्या कार्यावर , मीरा नारळे यांनी याप्रसंगी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व येणाऱ्या काळात महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचाराची खरी गरज आहे असे प्रतिपादन केले याप्रसंगी कार्यक्रमाला गटाच्या सदस्य वर्षा कैलास कोळेकर,नंदा गायकवाड, रुक्मिणी गायकवाड, राजश्री राजश्री मंडळे, योगिता नारळे, रूपाली गायकवाड, उमा घनगाव, अलका मंडळे, प्रीती गवळी, अध्यक्षीय अध्यक्ष समारोप मध्ये वर्षा कोळेकर यांनी महिलांनी महिला सक्षमकरण या संकल्पनेचा वसा घेऊन उद्योगांमध्ये सहभाग घेणे ही काळाची गरज आहे असे याप्रसंगी प्रतिपादन केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उमा बोर्शे यांनी केले