pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

0 1 7 4 1 5

जालना/प्रतिनिधी,दि.16

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि. 17 नोव्हेंबर 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून सकाळी 8 वाजता शासकीय विश्रामगृह, अंबड येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथून धाताई नगर, पाचोडा रोड अंबडकडे प्रयाण, सकाळी 11 वाजता ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 1 वाजता अंबड येथून शासकीय मोटारीने बारामती जि. पुणेकडे प्रयाण करतील.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे