ब्रेकिंग
जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
0
3
1
2
8
3
जालना/प्रतिनिधी,दि. 23
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त Virtual Hearing & Digital Acces to Consumer Justice या विषयावर दि. 24 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 1.00 वाजता ग्राहक जनजागृती बाबत महसुल भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
0
3
1
2
8
3