pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

घारापुरी ग्रामपंचायतने राबविला ”स्वच्छतेसाठी एक तास “उपक्रम

0 1 7 4 0 9

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.1

मा.पंतप्रधान यांनी दिलेल्या सुचनेनुसार दिनांक ०१/१०/२०२३ रोजी घारापुरी बेटावरील लेण्यांकडे जाणारा रस्ता व एलिफंटा लेणी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.सदरचे उपक्रमासाठी इम्पोर्ट – एक्सपोर्ट बॅक ऑफ इंडिया मुंबई शाखेचे अधिकारी व कर्मचारी तसेच कस्टम्स जेएनपीए विभागातील अधिकारी व कर्मचारी,भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभाग,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच,सदस्या, सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते.
बेटावर आलेल्या अधिका-यांचे ग्रामपंचायत घारापुरीचे वतीने स्वागत करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे