pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सुनेत्रा ताई यांचा आदर्श घेत, गरिबीशी झुंज देत सासवडच्या साठेनगर येथे राहत असलेल्या राजेंद्र कसबे यांचे एक जबरदस्त सामाजिक गीत..

0 4 1 3 7 3
[sp_wpcarousel id="1375"]

पुणे/दि.6

काही दिवसा पूर्वी आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे निधन झाले दादा आपल्याला सोडून गेले दादांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्र दुखमय झाला नैराश्याचं वातावरण निर्माण झालं.त्यातच अजित दादा यांच कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांच स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपल्या सुनेत्रा ताई यांनी वेदनादायी प्रसंगातून लोकहितासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली व कार्य चालू केले.त्यांचे काम पाहून आणी दादांच्या जाण्याने पक्षातील सर्व वेदनामय लोकांना एक पुन्हा नवी उमेद मिळावी म्हणून गीतकार लेखक दिग्दर्शक राजेंद्र कसबे यांनी आपल्या सुनेत्रा ताई यांच्या वरून एकदम कष्टातून छान अस सामाजिक गीत बनवले आहे सासवडच्या साठेनगर येथे ते राहत आहे हे गीत त्यांनी गरिबीशी झुंज देत तयार केले आहे हे गीत राजेंद्र कसबे यांनी लिहिले आहे त्यानंतर गीताचा आर्थिक खर्च खुप अडचणीतून केला आहे.खंबीर रणरागिणी..आपल्या सुनेत्रा वहिनी हे गीताचे नाव आहे हे गीत लवकरच प्रदर्शित होणार आहे..रिल्सटार यांनी गीतावर रिल बनवाय चालू केले आहे या गीताची चर्चा चालू झाली आहे…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 3 7 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे