ब्रेकिंग
जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
0
1
7
4
1
4
जालना/प्रतिनिधी,दि. 1
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
0
1
7
4
1
4