pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

टेंभुर्णी साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती गठीत….

0 1 7 3 8 8

 टेंभुर्णी/ सुनिल भाले,दि.8

दि 3/7/2023 रोजी टेंभुर्णी ता.जाफराबाद जि. जालना येथे साहित्यरत्न डाॅ.अण्णाभाऊ साठे सभागृह येथे श्री सिताराम गोफणे,संजय गांधी निराधार समिति चे सदस्य श्री किशोर भाऊ कांबळे, प्रा.श्री राजु गोफणे सर ,श्री उत्तम गोफणे,श्री भास्कर गोफणे,श्री साहेबराव गोफणे,श्री मधुकर गोफणे, लिंबाजी गोफणे, पुंजाराम गोफणे, शेनफड गोफणे, ज्ञानदेव गोफणे,श्री अशोक गोफणे,अंकुश गोफणे यांचा मार्गदर्शनाखाली सर्वानुमते महिलांची समिति गठित करने आली.कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा संदर्भात नियोजन करण्यात आले. साहित्यरत्न डाॅ.अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिति अध्यक्षा ग्रा.पं.सदस्या सौ. संध्याताई प्रदीप कांबळे, उपाध्यक्षा सौ.अनिता भास्कर गोफणे व सौ.विमल सुरेश गोफणे तर सचिवपदी रेखा सिताराम गोफणे ,सहसचिव लक्ष्मी रमेश गोफणे,कार्याध्यक्षपदी सौ.उषा राजु गोफणे,कोषाध्यक्ष संगिता मोहन गोफणे, सदस्य अनिता अनिल म्हस्के, मिराबाई अरुण गोफणे ,सौ सखु अंकुश गोफणे,सौ सरुबाई चंद्रमोहन गोफणे,श्रीमती सुभद्रबाई सगट,मंगल बाई गोफणे, सौ उज्वल खंदारे,संगीता कांबळे,सौ.कांताबाई गोफणे,सौ .ज्योती गोफणे, सौ.गिता गोफणे,सौ.रुख्मनबाई गोफणे,सौ रेखा गजानन गोफणे,सौ संगिता रविंद्र गोफणे,सौ.निता गोफणे,सौ सरुबाई वि.गोफणे,सौ कांताबाई ग.गोफणे,सौ सरला साबळे,सौ.सरुबाई सगट,सौ सुनिता घोडे,सौ लिलाबाई गोफणे,सौ सुलाबाई साखरे,सौ रंजना सौ.मनकर्णाबाई कांबळे,सौ सिताबाई गोफणे सौ कमलबाई हि.गोफणे,सौ मनीषा ससाने इ.ची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन श्री सचिन गोफणे श्री राजु विश्वनाथ गोफणे ,शिवाजी ससाने,अरुण गोफणे , गणेश गोफणे ,योगेश गोफणे,कृष्णा गोफणे, संदीप सगट,आनंद गोफणे, हरिदास गोफणे,बाळू गोफणे, यशवंत गोफणे, दत्ता खंदारे, कृष्णा कांबळे, विकास गोफणे शुभम गोफणे,शंकर गोफणे, दुर्गादास गोफणे, सोनु गोफणे, यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे