pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रासाठी 7 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

0 3 2 6 6 6

जालना/प्रतिनिधी,दि.31 

जिल्ह्यातील जालना तालुक्यातील सेवली, देवमुर्ती आणि मंठा तालुक्यातील तळणी तसेच भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे कौशल्य विकास केंद्र स्थापन करावयाची आहेत. तरी जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण भागीदार नियुक्त करण्यासाठी संस्थांनी जालना येथील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात https://tinyurl.com/32yvhytw या लिंकवरून प्रस्ताव डाऊनलोड करून शुक्रवार दि.7 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त गणेश चिमणकर यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 6 6 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे