ब्रेकिंग
प्रतिभा माध्यमिक विद्यालय काजळा येथे राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन !

0
3
1
0
6
5
काजळा/प्रतिनिधी,दि.12
बदनापूर तालुक्यातील काजळा येथील प्रतिभा माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज विद्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले प्रसंगी राजमाता माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या कार्यावर शाळेचे शिक्षकांनी प्रकाश टाकला यावेळी शाळेतील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्याने हजर होते. यावेळी शाळेतील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
0
3
1
0
6
5