pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

दिव्यांग महिलेच्या मतीमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास फासीची क्षिक्षा करून त्या अत्याचारीत कुटुंबाचे पुनवर्सन करा.दि.वृ. नि.मि.मं. संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील

0 1 1 8 2 0

नांदेड/ चंपतराव डाकोरे पाटील,दि.30

अर्धापुर तालुक्यातील देळुब बु. एका शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबातील एका कुटुंबात पत्नी पायाने दिव्यांग महिलेची मुलगी
अल्पवयीन असलेल्या मंतीमंध मुलिवर अत्याचार करणाऱ्यास कठोरातील कठोर क्षिक्षा करून त्या अत्याचारातील कुटुंबाचे पुनर्वसन करून हे प्रकरण फास्ट टृॅक कोर्टात सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांची निवड करून दिव्यांगाच्या अत्याचारीत कुटुंबाला न्याय द्यावा
दिव्यांग कायदा २०१६ च्या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे अनेक दिव्यांग बांधवावर अन्याय अत्याचार वाढले आहेत.ते माणुसकीला काळिमा फासनाऱ्या एका शेतमजुरी करणाऱ्या दिव्यांग महिलेच्या मतिमंद मुलींना न्याय नाहि मिळाल्यास दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्राच्या वतीने न्याय मिळेपर्यंत जन आंदोलन करण्याची वेळ शासन प्रशासनानी येऊ देऊ नये असे प्रसिद्धी पत्रक दिव्यांचा वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील,जि.अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, यांनी दिले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 2 0

Related Articles