pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल टेंभुर्णी” येथील दोन विद्यार्थिनींना “परीक्षा पे चर्चा” मध्ये सहभागी झाल्याबद्दल पंतप्रधान कार्यालय दिल्ली मार्फत सन्मानपत्र व प्रमाणपत्र प्राप्त.

0 3 1 0 6 5

टेंभुर्णी/ सुनिल भाले,दि.3

राष्ट्रीय कार्यक्रम परीक्षा पे चर्चा मध्ये शैक्षणिक वर्ष 2022 23 मध्ये राजमाता जिजाऊ इंग्लिश टेंभुर्णी सहभागी झालेल्या दोन विद्यार्थिनी एक अपूर्वा अतुल वाघमारे व ऋतुजा रवींद्र उगले या दोन विद्यार्थिनींनी आजच्या तरुण पिढीची ऊर्जा, आत्मविश्वास आणि क्षमता,राष्ट्राच्या अपेक्षा आणि आकांक्षा व युवाशक्ती या विषयावर चर्चा केल्याबद्दल पंतप्रधान कार्यालयामार्फत त्यांना सन्मानपत्र व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा डॉ.सौ सुरेखाताई संजयजी लहाने व जिजाऊ ग्रामीण विकास व मित्र मंडळ जाफराबाद भोकरदन चे सन्माननीय अध्यक्ष श्री संजयजी लहाने सर यांनी या विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 0 6 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
19:16