ब्रेकिंग
उरण नगर परिषद कर्मचारी मधुकर भोईर यांना मातृशोक

0
3
2
1
8
1
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.8
उरण नगरपालिकेचे कर्मचारी व उरण म्युनिसिपल युनियनचे चेअरमन मधुकर भोईर यांच्या मातोश्री प्रमिला दामू भोईर यांचे (६५) अल्पशा आजाराने बुधवार दि. २९ ऑक्टोबर रोजी निधन झाले. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांचे तेरावे विधी रविवार दि. १० नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. याप्रसंगी कोणत्याही प्रकारचा दुखवटा स्वीकारला जाणार नसल्याचे भोईर कुटूंबियांतर्फे सांगितले.
0
3
2
1
8
1