ब्रेकिंग
पोलीस ठाणे सदर बाजार डिबी पथकाकडून प्रतिबंधीत गुटखा व वाहन असा एकुण 3,59,140/-रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त

0
3
8
6
5
4
जालना/प्रतिनिधी, दि 14
पोलीस ठाणे सदर बाजार डिबी पथकाकडून प्रतिबंधीत गुटखा व वाहन असा एकुण 3,59,140/-रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. अजयकुमार बन्सल साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. आयूष नोपाणी साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनंत कुलकर्णी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्री संदीप भारती साहेब यांचे नेतृत्वात डी. बी. पथकाचे प्रमुख पोउपनि शैलेश म्हस्के, पोहेकों/1070 धनाजी कावळे, पोहेकों /1393 नजीर पटेल, पोकों 1308 भगवान मुंजाळ, पोकों/963 दूर्गेश गोफणे, पोकों/1698 धंनजय लोढे, मपोहेकों/मगरे तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी प्रज्ञा सूरसे यांचे मदतीने केली.
0
3
8
6
5
4

