pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अंत्योदय व बूथ सशक्तिकरण हाच प्राधान्यक्रम -भाजपा जिल्हाध्यक्ष श्री संजय खंबायते

0 1 7 4 0 7

छ. संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.21

कन्नड शासकीय विश्रामगृहात भाजपा पदाधिकारी यांच्या वतीने सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात भाजपा जिल्हाध्यक्ष श्री संजय खंबायते आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की भाजपा संघटना मजबुतीसाठी बूथ सशक्तिकरण हेच तंत्र आहे तसेच परमपूज्य पंडित तीनदाड उपाध्याय यांनी दिलेला मंत्र अंत्योदय शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना पोहोचविणे हेच माझे उद्दिष्ट आहे यासाठीच मी काम करणार आहे देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले शासकीय निर्णय व योजना हे जनतेपर्यंत पोहोचविणे शेवटच्या घटकापर्यंत लाभ देणे तसेच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड साहेब व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या सूचनेनुसार बूथ सशक्तिकरण व कार्यकर्ता हा खूप महत्त्वाचा घटक आहे यासाठी मी काम करणार आहे असे त्यांनी आपल्या भाषणात म्हणाले यावेळी कन्नड सोयगाव विधानसभा निवडणूक प्रमुख डॉ संजय गव्हाणे जि प सदस्य किशोर आबा पवार जि प सदस्य सुरेश आण्णा गुजरानी तालुकाध्यक्ष भगवान कोल्हे शहराध्यक्ष श्री सुनील पवार भाजपा सोशल मीडिया जिल्हा संयोजक श्री काकासाहेब तायडे मार्केट कमिटीचे माजी सभापती प्रकाश अण्णा घुले तालुका सरचिटणीस श्री सुभाष काळे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्री गणेश जी घुगे डॉ. बाळासाहेब जाधव युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री प्रदीप बोडखे रमेश मामा नागरे राजेंद्रजी गव्हाणे भगवान ठाकरे कैलास जाधव विष्णू राठोड देवी राठोड उमेश चव्हाण गणेश बळे समीर कुलकर्णी सुनील निकम माधव भोजने डॉ मिलिंद पाटील अर्चनाताई पवार स्वप्निल श्रीकांत भक्तराज मुळे पप्पू दवंगे विलास इंगळे अजब सिंग राजपूत संदीप उजागरे किशोर भाऊ दिवेकर रवी पवार कुंजीलाल चव्हाण समाधान पाटील रामेश्वर मोरे संतोष शिरसाठ सचिन पवार वाल्मीक निर्मळ गजानन पवार विकास राजपूत गणेश चव्हाण गणेश राठोड इत्यादी मोठ्या प्रमाणावर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे