pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचा सुधारीत जालना जिल्हा दौरा

0 1 7 3 9 2

जालना/प्रतिनिधी,दि. 6 

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड हे शनिवार, दि. 8 एप्रिल 2023 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारीत दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे  आहे.

दि. 8 एप्रिल 2023 रोजी दुपारी 12.15 वाजता हेलिपॅड माळेगांव ता. मंठा, जि. जालना येथे आगमन व श्री. हरि हर चैतन्य सेवा धाम, माळेगावकडे प्रयाण,  दुपारी 12.30 वाजता श्री. हरि हर चैतन्य सेवा धाम, माळेगांव येथे आगमन व विश्व बंजारा दिवस व हनुमान जयंतीनिमित्त आयोजित श्री. गीता रामायण सत्संग ज्ञानयज्ञ कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 1.20 वाजता श्री. हरि हर चैतन्य सेवा धाम, माळेगाव येथून हेलिपॅडकडे प्रयाण, दुपारी 1.30 वाजता हेलिपॅड माळेगांव, येथे आगमन व हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण करतील.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 9 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे