pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कोल्हापूर शाळेत स्नेह संमेलन उत्साहात.

0 4 0 4 1 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.3

कोल्हापूर ता. जाफराबाद येथील जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सरपंच गजानन जाधव,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास पंडीत,उपाध्यक्ष सचिन जाधव यांच्या हस्ते स्नेह संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते, लोकगीते आणि मराठी हिंदी चित्रपट गीतांवर बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक आर. एम.वायाळ,गजानन सतवन,श्रीमती शकुंतला गरबडे यांनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 4 1 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे