pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

नेहरू माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल वर्षी 94.16 एवढा

0 1 7 4 0 0

काजळा/प्रतिनिधी, दि.2

जालना तालुक्यातील गोलापांगरी येथील नेहरू माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल या वर्षी 94.16 टक्के इतका लागला आहे.
आज 10 वी बोर्डाच्या जाहीर झालेल्या निकालात गोलापांगरी येथील नेहरू माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचा 94.16 टक्के निकाल लागला असून या निकालात विशेष प्राविण्य 19 विद्यार्थी आले,
प्रथम श्रेणीत 49 विद्यार्थी,द्वितीय श्रेणीत 49
व पास श्रेणीत 12 विद्यार्थी उत्तीर्ण  झाले.
विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत कु. कोमल सुनील कावळे 83.4 टक्के, द्वितीय श्रेणीत ऋतुजा कृष्णा केंधळे  82.8 टक्के व तृतीय प्रियंका प्रल्हाद हिवरे  82.4 टक्के घेऊन उत्तीर्ण झाले आहे.उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे