महात्मा फुले उत्सव समिती अध्यक्ष पदी सोमीनाथ तांबेकर तर उपाध्यक्ष स्वप्निल वाघमारे याची निवड….
टेम्भुर्णी/ सुनिल भाले,दि.5
क्रांती महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त झालेल्या बैठकीत यंदाची उत्सव समिती ची निवड करण्यात आली… अध्यक्ष सोमीनाथ तांबेकर उपाध्यक्ष स्वप्निल वाघमारे सचिव रवि खरात सहसचिव अमोल जमधडे सघटक सागर सातभाई कोषाध्यक्ष परमेश्वर जाधव निमंत्रक शुभम पाबळे याची तर कार्याकारणी सदस्य विनोद इंगळे अनिकेत जमधडे ज्ञानेश्वर खाडेभराड शिवाजी खाडेभराड ज्ञानेश्वर उखर्डे याची निवड करण्यात आली यावेळी मा सरपंच तथा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विष्णू जमधडे जनार्दन झोरे सरपंच प्रतिनिधी गौतम म्हस्के डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष प्रदीप मघाडे चेअरमन रावसाहेब अंभोरे,पप्पू शिंदे रविंद्र उखर्डे बाळु देशमुख सर रामू सातभाई यांच्या उपस्थितीत वरील महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती घोषणा करण्यात आली…
सर्व पक्षीय टेंभुर्णी शहरातील फुले प्रेमि नागरिकांनी ११ एप्रिल २०२३ रोजी सांयकाळी सात वाजेला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे तरी सर्वांनी सहभागी होऊन आपल्या महापुरुषांच्या जयंती निमित्त आभिवादन करण्यासाठी सामिल व्हावे हीच नम्रपणे विनंती…. जय ज्योती जय क्रांती..