pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

भीमनगर,भावसिंगपुरा डॉ.आंबेडकर जयंती सर्वपक्षीय महासंघ कार्यकारणी जाहीर

0 1 7 4 7 4

छ.संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.10

भिमनगर भावसिंगपुरा येथे सर्वपक्षीय पदाधिकारी यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त बैठक घेण्यात आली. मा.नगरसेवक श्री.विजय निकाळजे व युवा नेते गणेश लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री. सुनिल डोणगावकर होते. यावेळी सर्व मतानुसार अध्यक्षपदी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जी. एन. खंडागळे यांची निवड करण्यात आली.
स्वागतअध्यक्षपदी- माजी. नगरसेविका आशाताई निकाळजे कार्याध्यक्षपदी श्री.निरज मगरे श्री. विनोद साबळे,महासचिवपदी- श्री आनंद भामरे, चंद्रकांत दळवी, श्री. सुरेश भगत, श्री. धम्मपाल कांबळे, उपाध्यक्ष-श्री.गोकुळ भुजबळ,श्री. संदीप पगारे,श्री.सतीश साळवे,श्री. राजु प्रधान,श्री.अमोल दाभाडे, विजय बचके, मुख्यसचिव-श्री. दगडू खडसण,श्री.नितीन बचके,श्री. अशोक खरात,श्री.बंटी पाखरे,श्री. गौतम कांबळे सहसचिव-श्री.भाऊसाहेब बचके,श्री. जितेंद्र गायकवाड,श्री.दिलीप बनकर, सतिष दाभाडे,कोषाध्यक्ष-श्री. राहुल सिरसाठ,श्री.कडुबा तुपे,
श्री.निखिल चांदणे,संघटक-श्री. सिध्दार्थ मंजुळे,श्री. कैलास गायकवाड,श्री. रवि साळवे, विधी सल्लागार-अँड.प्रविण कांबळे,अँड. रशिद शेख,अँड. संतोष लोखंडे, सल्लागार-श्री.पी.के.दाभाडे,श्री.महेश तांबे,श्री.दादाराव राऊत,श्री.मारूती कडवे,श्री.साहेबराव रोडगे,श्री.दादाराव लोखंडे,कार्यकारी अधिकारी-श्री.कमलेश कमिटे,श्री. बेंजामिन चांदणे,श्री.संदीप बनसोडे, श्री.प्रल्हाद सिरसाठ,श्री. विजय काळे, प्रसिध्दीप्रमुख- श्री.विजय सरवदे,श्री. पंजाबराव मोरे,श्री.भाऊराव गवई,श्री. मनिष आवटे जाहीर करण्यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे