ब्रेकिंग
परीसरात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

0
3
2
1
7
8
हदगाव/प्रभाकर डुरके,दि.21
हदगांव तालुक्यासह बरडशेवाळा पळसा मनाठा बामणी फाटा चिंचगव्हान पिंपरखेड मार्लेगाव नेवरी नेवरवाडी करमोडी उंचाडा तांलग शिबदरा जगापुर चिंचगव्हान माळझरा सावरगांव कवाना पिंगळी गारगव्हान सह परिसरात पती पत्नी यांच्या मध्ये गोडवा वाढवणारा सुवासिन महिलाचा आंनदाचा सण वटपौर्णिमे निमित्त शुक्रवार एकेवीस जुन रोजी परीसरातील ठिक ठिकाणी सुवासिन महिलांनी जवळच्या वडाची भक्तिभवाने पुजा अर्चना करीत देवाकडे आपल्या पतीला भरभरून आयुष्यासाठी प्रार्थना करीत वट पोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली.तर परीसरात काही ठिकाणी महिलांनी वडाचे वृक्ष लागवड करीत राष्ट्रीय कार्यत सहभाग घेत वट पोर्णिमा साजरी केली.
0
3
2
1
7
8