दिव्यांग वृध्द,निराधारांच्या हक्कासाठी नांदेड लोकसभेची जागा लढवण्याचा निर्णय ऊमेदवाराच्या आर्थिक परिस्थिमुळे ऊमेदवारी रद्द, दिव्यांगानी संघटनेच्या संघटितपणे, सर्वानुमते निर्णय घेऊन पुढील दिशा ठरवली जाईल- चंपतराव डाकोरे

नांदेड/प्रतिनिधी,दि.6
नांदेड येथे दिव्यांग,वृध्द,निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या निवास्थानी संघटनेचे बैठक नादेड जिल्हाअध्यक्ष ज्ञानेश्वर नवले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक दि. 4एप्रिल 2024 रोजी संपन्न झाली.
या बैठकित दिव्यांग वृध्द, निराधार,निराश्रीत शेतमजुर, दिनदुबळ्याच्या प्रश्नाला आजच्या काळात लोकप्रतीनीधी यांच्याकडुन हक्क मिळत नसल्यामुळे नादेड लोकसभेची ऊमेदवारी ज्ञानेश्वर नवले याना जाहिर झाली होती. त्यात त्याने आर्थिक तरतुद परिस्थितीमुळे करण्याचा प्रयत्न करून त्याना यश आले नसल्यामुळे दिव्याग बाधव नादेड लोकसभेची ऊमेदवारी रध्द करण्यातज्ञ आली असुन पुढिल दिशा दिनदुबळ्या दिव्यांगाच्या बैठक घेऊन सर्वानुमते पुढिल निर्णय घेण्यात येईल. सर्व नादेड मतदार सघातिल दिव्याग,वृध्द,निराधारानी कोणत्याहि आमिशाला बळि न पडता सर्वानी सघटिपणे आपली शक्ती दाखवावी असे अव्हाहन दिव्यांग,वृध्द,निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यानी केले .
या बैठकित खालिल पदाधिकारी उपस्थित होते.
विभागीय अध्यक्ष सुधाकरराव पिंलगुंडे,जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले,जिल्हा संपर्क प्रमुख नागोराव बंडे,जिल्हा उपअध्यक्ष राजु भाऊ शेरकुरवार, अर्धापुर ता.अध्यक्ष दिंगाबर लोणे,मुखेड ता.अध्यक्ष मगदुम शेख,ता.सचिव दतात्रय सोनकांबळे, शिवाजी आबादार, त्र्यबंकराव मुधळ, माधवराव पवार,देविदास बेळगे,गजानन वंहिदे, विठ्ठलराव बेलकर, अनिल रामदिनवार, इत्यादि पदाधिकारी उपस्थित होते.