pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

रेल्वे कोच देखभाल सुविधा (पिट लाईन)चे उद्या (दि.13) उदघाटन

0 1 7 4 1 4
जालना/प्रतिनिधी, दि.12
जालना येथील रेल्वे कोच देखभाल सुविधा (पिट लाईन) चे  उदघाटन  मा.केंद्रीय रेल्वे,खाण व कोळसा राज्यमंत्री भारत सरकार ना.रावसाहेब पाटील दानवे यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्या दि.13/02/2024 बुधवार रोजी जालना रेल्वे स्टेशन,जालना येथे कार्यक्रम सकाळी ठीक 9.30 वा होणार आहे
तरी सदरील कार्यक्रमास आपण उपस्थित राहावे, ही विनंती.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे